Aaditya Thackeray saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले जे सत्य आहे ते...

Aaditya Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यानतंर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Chandrakant Jagtap

Aaditya Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या खुलास्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शपथविधीबाबतच्या भाष्यावर विश्लेषण करणार नाही. आमच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला पण महाविकासआघाडीची स्थापना झाल्यापासून शरद पवार आणि अजित पवार आमच्यासोबत आणि पाठीशी आहेत, जे सत्य आहे ते लोकांसमोरच आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील दोन्ही जागा महाविकासआघाडी जिंकेल

पुण्यातील विधानसभेच्या दोन्ही जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आहे, दोन्ही जांगा जिंकणार आहे असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच उद्याापासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याबाबत विचारल्यानतंर, उद्या सुनावणी आहे आमचा विश्वास आहे न्याय मिळेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा धनुष्यबाण वापस आणायचाय - नाना पटोले

दरम्यान नाना पटोले यांनी देखील शिवसेनेचा धनुष्यबाण परत आणायचा निर्धार केला आहे. शिवसेनेला धनुष्यबाण परत मिळवून देऊ असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT