युवासेने तर्फे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन 
महाराष्ट्र

युवासेने तर्फे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

राज्यामध्ये जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या युवासेना प्रमुखांना दिले आहेत.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे : राज्यामध्ये जास्तीत जास्त लसीकरण केंद्र Vaccination Center सुरू करण्याचे आदेश युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या युवासेना प्रमुखांना दिले आहेत. धुळे शहरातील आनंदीबाई जावडेकर विद्यालयात लसीकरण केंद्राचे ऑनलाइन पद्धतीने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. Aditya Thackeray inaugurates Vaccination Center started by Yuvasena

हे देखील पहा -

आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर धुळ्यात Dhule देखील ठीकठिकाणी युवा सेने मार्फत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. धुळे शहरातील आनंदीबाई जावडेकर विद्यालयात लसीकरण केंद्राचे ऑनलाइन पद्धतीने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूपासून उद्भवत असलेले विविध आजार दूर ठेवण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी युवा सेनेतर्फे नागरिकांना लसीकरण करण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT