Aditya Thackeray Convoy Accident 
महाराष्ट्र

Aditya Thackeray Convoy Accident: नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात, दुचाकीस्वाराने दिली धडक

Aditya Thackeray Convoy Accident: आदित्य ठाकरे यांचा सध्या नाशिक दौऱ्यावर असून दौऱ्यातील कार्यक्रमस्थळी जातांना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने अपघात हा झाला.

Bharat Jadhav

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झालाय. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामागे असलेल्या दुचाकीस्वाराने एका कारला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय. मनमाड शहरात जात असताना हा अपघात घडलाय. दुचाकीच्या धडकेने कारच्या काचा फुटल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचा ताफा नाशिकमधील मनमाड शहरात पोहोचला असताना त्यांच्या ताफ्यातील एका कारला दुचाकीस्वाराने धडक दिली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय. आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची ही कार असून या कारला दुचाकीस्वाराने धडक दिली यात कारचं मोठं नुकसान झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT