aurangabad, aurangabad news, aurangabad crime news, devgiri saam tv
महाराष्ट्र

जालन्यातील मुलीची औरंगाबादेतील महाविद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं...

या घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने (student) आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे सापडल्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (police) दिली आहे.

आरती सर्जेराव कोल्हे (वय 19, रा. गुरुपिंप्री, ता घनसावंगी जि. जालना) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 'मी खूप साधी आहे बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबना होते असे तिने चिठ्ठीत लिहिल्याचे पाेलिसांनी सांगितले. (Aarti Kolhe Passes Away)

आरतीने पुढे चिठ्ठीत माझे स्वप्न टाटा बिर्लांसारखे मोठे होण्याचे आहे. माझ्या मैत्रिणी चांगल्या आहेत. पण बीकॉम तीन वर्षांच्या आहे ते झेपेल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहेत असे देखील लिहिलं आहे. या घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT