Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: सैनिक स्कूलमधील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

Marathi Breaking Live Headlines Updates : राहुल गांधी काँग्रेस दिल्ली आंदोलन, राज्यातील हवामानाचा अंदाज , बंगाल निवडणूक निकाल, महाराष्ट्र दुष्काळ, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

सैनिक स्कूलमधील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

हसतखेळत शाळेत सोडले, काही तासांत मृत्यूची बातमी

सन्मित्र सैनिक स्कूलमधील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

Nagpur : सायबर फसवणुकीत गोठवलेली बँक खाती एसओपीनुसार सुरू करण्याबाबत हायकोर्टाचे निर्देश

सायबर फसवणुकीत गोठवलेली बँक खाती एसओपीनुसार सुरू करण्याबाबत हायकोर्टाचे निर्देश

खातेदारांच्या तक्रारींवर कालबद्ध कार्यवाही करण्याचे बँकांना आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा विविध याचिकांवर एकत्रित निकाल दिलाय..

राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे खासदार राष्ट्रपतींना भेटणार

राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे खासदार राष्ट्रपतींना भेटणार

सकाळी १० वाजता इंडिया आघाडीचे खासदार घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी करणार मागणी

बालाघाटच्या खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं

बालाघाटच्या खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं

दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी

तुमसर - रामटेक मार्गावरील उसर्रा इथं घडली घटना

Mumbai Traffic : मुंबईच्या पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

बईच्या महत्त्वाचा पूर्वद्रुतगती मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या दिशेला मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड जवळ छेडा नगर ते आनंद नगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे मुलुंड पुलाजवळ बॉटल नेक तयार झाला आहे.

याचा फटका मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला बसला असून ठाण्याकडून मुंबईत येणाऱ्या मार्गावर टोल नाक्याच्या मागे पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भीषण अपघात

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भीषण अपघात

भरधाव डंपरची तीन दुचाकींना मागून जोरदार धडक

अपघातात चौघांचा मृत्यू

एका महिलेसह दोन पुरुषांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

घाटशिळ पार्किंग परीसरात वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

१२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा

१२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

उदगीर तालुक्यात बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी

Maharashtra Drought : पंढरीचा विठुराया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावला

पंढरीचा विठुराया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावला !

विठ्ठल मंदिर समितीची मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोंटीची मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹२००० खात्यात कधी जमा होणार? समोर आली मोठी अपडेट; असे तपासा यादीत तुमचे नाव

Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

BJP MP Accident : मोठी बातमी! भाजप खासदाराच्या कारने २ जणांना उडवले, भंडाऱ्यात भीषण अपघात

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणात गोवा पोलिसांकडून गुन्हा दाखल; कारण काय?

Accident News : कोल्हापुरात भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू; भरधाव डंपरची ३ दुचाकींना जोरदार धडक

SCROLL FOR NEXT