जिवंतपणीच घातला तेरवीचा कार्यक्रम; अमरावतीमधील 'त्या' पोलिसाच्या तेराव्याची सर्वत्र चर्चा अरुण जोशी
महाराष्ट्र

जिवंतपणीच घातला तेरवीचा कार्यक्रम; अमरावतीमधील 'त्या' पोलिसाच्या तेराव्याची सर्वत्र चर्चा

जिवंत असतांना मृत्युपूर्वीच तेरवीचा कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली असून संपुर्ण शहरात सध्या त्यांच्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

अरुण जोशी

अमरावती : पाच वर्षांपूर्वी पोलीस खात्यातून निवृत्त झाले पण केव्हा मरण येईल हे माहिती नाही म्हणून चक्क जिवंत असतांना मृत्युपूर्वीच अमरावती शहरातील रहाटगाव येथे राहणाऱ्या सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) सुखदेव डबरासे यांनी जिवंतपनीच तेरवीचा कार्यक्रम घेतल्याचा एक अनोखा प्रकार पहायला मिळाला आहे.

आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी नातेवाईकांना व मित्र मंडळीना पत्रिका वाटप करत माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला नक्की या असं देखील सांगितले होतं. त्यामुळे आज त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली असून संपुर्ण अमरावती शहरात सध्या त्यांच्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे देखील पहा -

मृत्यू कोणाचा हाती नाही व मृत्यू केव्हा होईल हे निश्चित नाही, तर मृत्यू नंतर सर्वच लोक अंत्यसंस्काराला जमतात मात्र ते पहायला आपण नसतो त्यामुळे जीवंतपनी "गेट टू गेदर" करायचं व मित्र मंडळ व नातेवाईकां सोबत मस्त गप्पा मारून मरायचं या विचार करून सुखदेव डबरासे यांनी जिवंतपनी स्वतःची नवीन वर्षाच्या पूर्वी थर्टी फस्टला स्वतःच्या तेरवीचा कार्यक्रम घेतला आहे अस सुखदेव डबरासे यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT