satara, fire, pigeons saam tv
महाराष्ट्र

Satara News : चाळीस कबुतरांचा हाेरपळून मृत्यू, काेणी जाळली ढाबळ; सातारा पाेलिसांपुढे आव्हान

या घटनेचा पाेलिस तपास करीत आहे.

ओंकार कदम

Satara News : साताऱ्यात चाळीस कबुतरांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त हाेऊ लागला आहे. अज्ञातांनी सदरबझार परिसरात रात्रीच्या सुमारास कबुतरांची ढाबळ पेटवून दिल्याने ही घटना (incident) घडली. (Maharashtra News)

शहरातील सदरबझार येथे लक्ष्मी टेकडी परिसर आहे. या परिसरात राजेंद्र जाधव यांची कबुतरांची ढाबळ आहे. त्यात पन्नास पेक्षा अधिक कबूतर होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कबुतराच्या या ढाबळीला आग (fire) लावली.

ही आग लागल्याचे समजताच जाधव यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ढाबळ पूर्ण जळाली होती. या घटनेत चाळीस कबुतरांचा हाेरपळून जागीच मृत्यू झाला. आग कोणी लावली आहे याचा पोलिस (police) शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT