३ वर्षाच्या मुलाची पोलिसानी केली एका तासात सुटका, दोन महिन्यांपासून झालं होतं अपहरण लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

३ वर्षाच्या मुलाची पोलिसानी केली एका तासात सुटका, दोन महिन्यांपासून झालं होतं अपहरण

जालन्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात Jalna एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या देवाण- घेवानी मधून आरोपींनी accused एका ३ वर्षाच्या बालकाचे अपहरण Kidnapping केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या बालकाच्या आईने पोलिसांत Police फिर्याद देताच पोलिसांनी या बालकाची आरोपींच्या तावडीमधून सुटका केली आहे.

हे देखील पहा-

कार्तिक पवार असे पोलिसांनी सुटका केलेल्या बालकाचे नाव आहे. पैशाच्या देवाण- घेवानीतून २ महिन्यांअगोदर ताण्या जाधव या आरोपीने ३ वर्षाच्या मुलाच अपहरण केल्याची तक्रार सदर बाजार पोलिसांत या बालकाची आई सविता पवार यांनी दिली होती. जोपर्यत दिलेले पैसे परत करणार नाही. तोपर्यंत या मुलाची सुटका करणार नसल्याची धमकी आरोपीने या मुलाच्या आईला दिली होती.

दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून, पोलिसांनी तातडीने तपास पथक हिंदनगर भागात पाठवले असता, अपहरण झालेल्या बालकाने आईकडे धाव घेतली आणि पोलिसांच्या मदतीने अखेर या बालकाची सुटका झाली आहे. या प्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या बालकाच्या आईने आरोपी विरोधात फिर्याद न दिल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र, आरोपी तान्या जाधव हा फरार झाला आहे. तो रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT