Solapur News विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

दुर्दैवी : पाणी पिण्यासाठी गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; मृतात 2 सख्या बहिणींचा समावेश

या 3 मुली सरपण वेचण्यासाठी शेतावर गेल्या होत्या, यावेळी तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्या शेतातळ्यात उतरल्या आणि पाया घासरून पाण्यात पडल्या.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : उत्तर सोलापूर (Solapur) तालुक्यातील मार्डी येथील शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये पूजा गरड आणि सानिका गरड या दोन सख्खा बहिणी आणि आकांक्षा वडजे या लहान मुलीचा करून अंत झाला आहे. गावापासून दीड किलिमिटर अंतरावर असणाऱ्या सदाशिव जगताप यांच्या शेतातळ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या तिन्ही मुलींसोबत असणारी एक दहावर्षीय मुलगी सुदैवाने वाचली आहे. विशेष म्हणजे या मुली शाळा बुडवून सरपण वेचण्यासाठी शेतावर (Farm) गेल्या होत्या, त्यात यांना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्या शेतातळ्यात उतरल्या आणि पाया घासरून पाण्यात पडल्या, एकमेकांना वाचवण्याच्या नादात तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT