3 drowns in radhanagari backwaters Saam Digital
महाराष्ट्र

Dajipur Sanctuary: राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

3 drowns in radhanagari backwaters near kolhapur : पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भटवाडी येथे एकच खळबळ उडाली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

काेल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात म्हणजेच दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला भटवाडी येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला व 13 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

प्राथमिक माहितीनूसार या घटनेत राधानगरी पैकी भैरीबांबर येथील सतीश टिपूगडे यांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्या अन्य दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर भटवाडी येथे एकच खळबळ उडाली. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pudachi Wadi Recipe: रोज कोथिंबीर वडीच कशाला? विदर्भ स्पेशल पुडाच्या वडीची रेसिपी लगेचच घ्या नोट करुन

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे पुण्याच्या दिशेने रवाना

Shocking : सूनेचं प्रेमप्रकरण कळलं, सासरा अडवायला लागला; तिनं बॉयफ्रेंडला गळ घातली अन् शेवट झाला भयंकर

गृहिणी ते खासदार, आता उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, VIDEO

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोण आहेत?

SCROLL FOR NEXT