Maratha Reservation Update Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation Update: मराठा आरक्षणासाठी 3 कोटी लोकांचे सर्वेक्षण पूर्ण, विखे पाटलांनी सांगितलं कधी उपलब्ध होणार माहिती

Maratha Reservation Update News: मराठा आरक्षणाबाबत साधारण तीन कोटी लोकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं असून आरक्षण मिळवून देण्यासाठी या सर्वेक्षणाची मदत होईल. याची माहिती रात्री ११ पर्यंत अपलोड होईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Sandeep Gawade

Maratha Reservation Survey

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगें पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले असून सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत साधारण तीन कोटी लोकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं असून आरक्षण मिळवून देण्यासाठी या सर्वेक्षणाची मदत होईल. याची माहिती रात्री ११ पर्यंत अपलोड होईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनंतर वैफल्यग्रस्त विधाने करण्याचा संजय राऊत यांचा वारसा उद्धव ठाकरेंनी चालवायला घेतल्याची टीका विखेंनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT