Food poisoning SaamTV
महाराष्ट्र

Yavatmal News : जेवणानंतर आश्रमशाळेतील 25 विद्यार्थ्यांना झाल्या उलट्या, 12 जणांची प्रकृती गंभीर

Yavatmal News Update : या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात एका आश्रमशाळेतील 25 विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनूसार यापैकी 12 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती प्राप्त हाेत आहे. (Maharashtra News)

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील घोटी येथील युगनिर्माण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील जेवण केल्यानंतर 25 विद्यार्थ्यांना मळमळ उलटी ,ताप अस्वस्थ झाले. या विद्यार्थ्यांना घाटंजी येथिल शासकीय रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले.

त्यातील 12 विद्यार्थ्यांची प्रकुती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांवर घाटंजी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Painkiller Side Effects : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

SCROLL FOR NEXT