nilesh rane uddhav thackeray 
महाराष्ट्र

रत्नागिरीच्या माणसांना मारायचे ठरवलंय का? निलेश राणे

Siddharth Latkar

सातारा : गणेशाेत्सव काळात हजाराेंच्या संख्येने भाविक रत्नागिरी जिल्ह्यात येणार आणि तिसरी लाट येणार म्हणून सातत्याने बाेंब मारणा-या ठाकरे सरकाराने जिल्ह्यातील २४ काेराेना केंद्र बंद केली आहेत. रत्नागिरीच्या लाेकांना मारुन टाकायचे ठरविले आहे ठाकरे सरकारने असा प्रश्न निलेश राणेंनी ट्विट करुन उपस्थित केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे २४ काेराेना सेंटर बंद केली आहेत. या प्रत्येक काेविड सेंटरवर २५ ते ३० लाख रुपये खर्ची पडले आहेत. अचनाक कर्मचा-यांना काढण्यात आले. नर्सेस, वाॅर्डबाॅय यांना सांगितले पण नाही त्यांना कामावरुन का कमी केले आहे. लांजा येथे एका काेविड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास कुलुप लावण्यात आले.

गणेशाेत्सव काळात आता हजाराेंच्या संख्येने भाविक जिल्ह्यात येणार आहे. अशा परिस्थिीत २४ काेविड सेंटर का बंद केली जात आहेत हे काेणालाच माहिती नाही. अधिका-यांना विचारले तर ते सांगताहेत वरुन आॅर्डर आली. रत्नागिरीच्या लाेकांना मारुन टाकायचे ठरविले आहे ठाकरे सरकारने असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

तिसरी लाट येणार म्हणून सातत्याने सांगितले जात आहे आणि संकट संपले नसले तरी तुमच्या प्रशासनातील लाेक काेविड सेंटर का बंद करीत आहे. काय ठरवलं काय ठाकरे सरकराने nilesh rane uddhav thackeray आम्ही करणार असंच चालणार हे ठरविले आहे असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे.

लाेक चप्पलनेने मारतील. अनेकांचे दूरध्वनी येत आहेत. सर्वांची नाेकरी पुन्हा तुम्हांला द्यावी लागेल त्यासाठी भाजप आंदाेलन छेडणार आहे. काेविड सेंटर तुम्हांला उघडावी लागतील. ती सुरु करावी लागतील. ताेपर्यंत भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी गप्प बसणार नाहीत असेही राणेंनी स्पष्ट केले.

24-covid19-centers-closed-ratnagiri-nilesh-rane-questions-uddhav-thackeray-maha-government-sml80

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

मोठी बातमी! अजित पवारांच्या जयंतीला शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

पावसाळ्यात थंड पाण्याने केस धुतल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळला; भूगर्भशास्त्रज्ञांसह २० जणांचा मृत्यू, ५ जण ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT