19 citizens hospitialised in arni rural hospital near yavatmal Saam Digital
महाराष्ट्र

Yavatmal: यवतमाळमध्ये विषबाधा; 19 भाविक आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल, 3 चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक

Arni Rural Hospital : सध्या ग्रामीण रूग्णालयात डाॅक्टरांची धावपळ दिसून येत आहे. तीन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Siddharth Latkar

- संजय राठोड

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी नाईक या दोन गावात मंगळवारी रात्री एका धार्मिक कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर आज सकाळी पुन्हा काही लाेकांनी कालचेच म्हणजे शिळे अन्न खाल्ले. त्यातून तब्बल 19 जणांना विषबाधा झाली. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान.विषबाधा झालेल्यांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

सध्या ग्रामीण रूग्णालयात डाॅक्टरांची धावपळ दिसून येत आहे. तीन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत सहा महिला तर 13 पुरूषांना विषबाधा झाली आहे. सर्वांवर उपचार सुरु आहेत.

या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

१) भारत संतोष जाधव (वय 21)

२) भारती गणेश राठोड (वय 30)

३)निर्मला दिलीप जाधव (45)

४) दिलीप रामसिंग जाधव (50)

५) नम्रता गणेश राठोड (08)

६) निलेश दिलीप जाधव (35)

७) जगदीश राठोड (22)

८) उकंडा सूर्यभान राठोड (40)

९) उदयसिंग श्रीराम चव्हाण (34)

१०) बेबी उकंडा राठोड (45)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

११) पल्लवी गजानन जाधव (35)

१२) किरण निलेश जाधव (33)

१३) गजानन प्रल्हाद जाधव (28)

१४)सुरेखा बाबुलाल राठोड (35)

15) प्रगती संतोष जाधव (19)

16) भारत हरीचंद जाधव (32)

17) दर्पण भारत जाधव (06)

18) विजू गणेश जाधव (07)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT