Russia-Ukraine crisis रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

Russia-Ukraine crisis: युक्रेनमध्ये अडकले नगरमधील 18 विद्यार्थी; पालक चिंतेत (पहा Video)

विद्यार्थ्यांकडे पैसेही असून ATM बाहेर पैशासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर पैसे काढता येत नाहीत.

रोहिदास गाडगे

अहमदनगर : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून आतापर्यंत दोन्ही बाजुंनी मोठे नुकसानही झालं आहे. मात्र या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या राज्यातील मुलं अडकली आङेत.अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेआहे.

अहमदनगरच्या एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे (Educon Educational Consultancy) डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील आहेत.

पहा व्हिडीओ -

त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) फटका अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून भारत सरकारला फ्लाइट ने मायदेशात आणण्याची विनंती केली आहे.

विद्यार्थी अडकले असतानाच दुसरीकडे मात्र या विद्यार्थ्यांकडे पैसेही असून ATM बाहेर पैशासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर पैसे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास याठिकाणी सहन करावा लागत असल्याचं तिथं अडकलेल्या साक्षी बोराटे हिने सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT