HSC Result 2021: बारावीचा निकाल 99.63 टक्के Saam Tv
महाराष्ट्र

HSC Result 2021: बारावीचा निकाल 99.63 टक्के

बोर्डाकडून माहिती देण्यात आली आहे कि, राज्याचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता HSC बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाकडून माहिती देण्यात आली आहे कि, राज्याचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. आज दुपारी ता. ३ जुलै दुपारी चार वाजता विद्यार्थांना प्रत्याक्षात निकाल पाहाता येणार आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे.

या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीप्रमाणेच बारावीचा निकाल सुद्धा विक्रमी लागला आहे. राज्यातील तब्बल ४६ विद्यार्थ्यांनी तब्बल १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तर यंदा एकही शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या नाही. निकालात बाजी मारण्यात कोकण विभाग यावर्षी देखील पुढे आहे.

हे देखील पहा-

कोकणचा निकाल ९९.८१

निकालाची विभागवार टक्केवारी:

१) कोकण : ९९.८१

२) मुंबई : ९९.७९

३) पुणे : ९९.७५

४) कोल्हापूर : ९९.६७

५) लातूर : ९९.६५

६) नागपूर : ९९.६२

७) नाशिक : ९९.६१

८) अमरावती : ९९.३७

९) औरंगाबाद : ९९.३४

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

१) https://hscresult.11thadmission.org.in

२) https://msbshse.co.in

३) hscresult.mkcl.org

४) mahresult.nic.in

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT