buldhana news saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accidnet News : पुण्याला निघालेल्या खासगी बसचा टायर फुटला, कळमनुरीतील 12 प्रवासी जखमी

सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळाली.

संजय जाधव

Buldhana News : हिंगोली येथून पुण्याला निघालेल्या एका खासगी बसचा टायर फुटल्याने सुमारे 12 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जखमी प्रवासी कळमनुरी येथील आहेत. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - लोणार तालुक्यातील वेणी फाट्या जवळ बसचे पुढील टायर फुटले व रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्यात जाऊन बस धडकली. या अपघातात बसमधील 12 प्रवासी (passengers) जखमी झाले.

हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. त्यामुळे अंधारात मदत कार्य करण्यात अडथळा येत हाेता. या बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका आणि पोलीस जीप या वाहनांतून लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखस केले. या अपघातात बसचे माेठे नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT