Breaking News  
महाराष्ट्र

वर्धा नदीत नाव उलटली; तिघांचा मृत्यू, आठ बेपत्ता

साम टिव्ही ब्युरो

अरुण जाेशी

Breaking News अमरावती : वरुड (अमरावती) तालुक्यातील बेनोडा हुतात्मा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून तिघांचा मृत्यू झालेला आहे. या नावेतील एकूण ११ जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पाेलिस आणि बचाव कार्य पथक दाखल झाले आहे. 11-citizens-drowned-invardha-river-amravati-breaking-news-sml80

आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या नावेतील तिघांचे मृतदेह मिळाले आहेत. इतरांचा शोध बचाव कार्याने सुरु केले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच नदीकाठी ग्रामस्थांनी माेठी गर्दी केली. अनेकांनी बचाव कार्यात मदतीचा हात दिला. पाेलिसांनी या घटनेची सखाेल चाैकशी करु असे स्पष्ट केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT