Aurangabad Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Exit Poll Maharashtra : औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट होणार आमदार? पाहा काय असू शकतात नेमकी कारणे?

Aurangabad SAAM Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लवकरच स्पष्ट होणार आहे. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट संभाव्य उमेदवार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Exit Poll Updates: विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. काल झालेल्या मतदानावर सकाळ माध्यम समुहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट संभाव्य आमदार असणार आहे. (Sakal Exit Poll)

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध संजय शिरसाट अशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून संजय शिरसाट बाजी मारणार असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे येथे शिंदे गटाचं पारडं जड असल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. येथे चुरसीशी लढत होणार आहे.या मतदारसंघात दोन्ही उमेदवार समसमान असल्याचे दिसत आहे. (Aurangabad West Assembly Election Exit Poll)

दरम्यान, संजय शिरसाट सलग चौथ्यांदा उभे आहेत. हा भाग औरंगाबादमधील नव्याने तयार होणारा भाग आहे.या भागात तयार होणाऱ्या रस्त्यांची कामे संजय शिरसाट यांनी केली आहेत.तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असल्याने आता कोण जिंकणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. (exit poll)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT