Maharashtra Election Results saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election Results: विदर्भात भाजपाची त्सुनामी, काँग्रेस भुईसपाट, कोणत्या जिल्ह्यात किती जागा मिळाल्या?

Maharashtra Election Results: विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये चांगलाच अटीतटीचा सामना झाला.

Surabhi Jayashree Jagdish

राज्यात विधानसभा निवडणूकांचे निकाल अखेर लागले. महायुतीने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच मुसंडी मारली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असून विदर्भात तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये चांगलाच अटीतटीचा सामना झाला. परंतु महायुतीच्या मोठ्या लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला.

विदर्भामध्ये महायुतीने काँग्रेसचा पराभव केला. महायुतीने या निवडणूकीत विदर्भातील ६२ पैकी तब्बल ४८ जागांवर बाजी मारलीये. लोकसभा निवडणुकीत मोठं यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीला फक्त १३ जागांवरच समाधान मानावं लागलंय.

१) चंद्रपूर

भाजप 5

काँग्रेस -1

2)गडचिरोली

भाजप -1

काँग्रेस -1

अजित पवार -1

3) अमरावती

भाजप 5

युवा स्वाभिमान 1

अजित पवार 1

ठाकरे गट -1

4) यवतमाळ

भाजप - 3

काँग्रेस - 1

राष्ट्रवादी अजित पवार गट- 1

शिवसेना शिंदे गट- 1

शिवसेना उद्धव ठाकरे- 1

5) गोंदिया

भाजप- 3

अजित पवार -1

6) भंडारा

भाजपा -1

शिंदे सेना 1

अजित पवार - 1

7) अकोला

भाजप -3

काँग्रेस -1

शिवसेना उद्धव ठाकरे गट -1

8) वर्धा

भाजप 4

काँग्रेस 0

9) बुलडाणा

भाजप - 4

अजित पवार - 1

शिंदे - 1

उद्धव ठाकरे 1

10) नागपुर जिल्हा

भाजप - 8

काँग्रेस - 3

शिंदे गट - 1

११) वाशिम

भाजप - 2

काँग्रेस -1

एकूण जागा

  • भाजपा- 39

  • शिवसेना शिंदे-4

  • राष्ट्रवादी अजित पवार -6

  • काँग्रेस-8

  • शिवसेना उद्धव ठाकरे- 4

  • राष्ट्रवादी शरद पवार

  • मनसे

  • इतर -1 (युवा स्वाभिमान)

महायुती 50 (युवा स्वाभिमान सह)

मविआ-12

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

SCROLL FOR NEXT