लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: मी प्रत्येक गावात जाऊन काम केलं; आता... ,पराभवानंतर काय म्हणाल्या स्मृति इराणी

smriti irani : लोकसभा निवडणूक-2024 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

Bharat Jadhav

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला जोरदार धक्का बसलाय. मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी आता मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दमदार उमेदवार स्मृती इराणी यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी इराणी यांचा पराभव केला. हा विजय गांधी परिवार आणि अमेठीतील जनतेचा विजय असल्याचं शर्मा यांनी म्हटले आहे. त्यानंतर पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs: मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; इंडियन आणि वेस्टर्न दोन्हींवर शोभून दिसतील

Sahil Wakode Case: मुंबई IIT प्रकरणात मोठी घडामोड, साहिल वाकोडेच्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लाऊडस्पीकरसाठी आता 1 लाखांचा डिपॉझिट! मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश|VIDEO

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी होण्याची शक्यता

Maharashtra Politics: भाजप आमदाराने शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली, VIDEO पोस्ट करत ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT