Amit Shah Akola Lok Sabha Public Meeting Saam Tv
लोकसभा २०२४

Akola Lok Sabha: अमित शाह यांच्या सभेत पावसाची हजेरी, डोक्यावर खुर्च्या घेऊन कार्यकर्त्यांनी ऐकलं भाषण

Amit Shah News: आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रचार सभा पार पडली. शाह यांच्या सभेला पावसाने हजेरी लावली आहे. शाह यांची सभा सुरु होण्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

साम टिव्ही ब्युरो

Akola Lok Sabha:

>> अक्षय गवळी

आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रचार सभा पार पडली. शाह यांच्या सभेला पावसाने हजेरी लावली आहे. शाह यांची सभा सुरु होण्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस आणि हवामानामुळे सभेसाठी आलेला नागरिकांचे प्रचंड तारांबळ उडाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने डोक्यावर खुर्च्या घेऊन उभे होते.

य सभेसाठी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. सोबतचं अकोलेकरही अमित शहा यांचं भाषण ऐकण्यासाठी दाखल झाले होते.

या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय कुटे, आमदार अमोल मिटकरी, आणि भाजप आमदारांसह महायुतीचे नेते तसेच अकोला जिल्ह्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते.

दरम्यान, अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यातही अतिशय रंजक लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT