लोकसभा २०२४

मोठी बातमी! काँग्रेसच्या १२ उमेदवारांच्या नावांवर शिक्कमोर्तब, कोणा-कोणाला मिळाली उमेदवारी?

Lok Sabha Election : काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल १८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. आज दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व १८ उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Lok Sabha Election Congress Announced 12 Candidates Names:

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत निर्णय घेण्यात आला असून १२ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब या बैठकीत करण्यात आले आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीय. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल १८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. आज दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व १८ उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यातील १२ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालंय.

बैठकीत निश्चित झालेली नाव -

पुणे - रवींद्र धंगेकर

गडचिरोली - नामदेव किरसंड

सोलापूर - प्रणिती शिंदे

अमरावती - बळवंत वानखेडे

कोल्हापूर - शाहू छत्रपती

नंदुरबार - गोवाल पाडवी

अकोला - अभय पाटील (जर वंचित आघाडी सोबत आली नाही तर त्या ठिकाणी हा उमेदवार असेल)

नांदेड - वसंतराव चव्हाण

लातूर - डॉ. शिवाजी काळगे

नागपूर - विकास ठाकरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT