World Hemophilia Day 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

World Hemophilia Day 2024 : हिमोफिलिया म्हणजे काय? हा आजार कसा होतो?

Hemophilia Causes : १७ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो. हा आजार अनुवांशिक आहे. याचे निदान फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते.

कोमल दामुद्रे

Hemophilia Symptoms :

१७ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो. हा आजार अनुवांशिक आहे. याचे निदान फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. ज्या लोकांना हिमोफिलिया आहे. त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. त्यामुळे रक्ताताची कमतरता निर्माण होते.

हिमोफिलिया या आजारामध्ये (Disease) रक्त गोठण्याची प्रक्रिया योग्यरित्या कार्य करत नाही. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हिमोफिलियाचा धोका जास्त असतो. या आजारात भारत (India) दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाणून घेऊया हिमोफिलियाचे प्रकार आणि हा आजार कसा होतो.

1. हिमोफिलियाचे प्रकार

  • हिमोफिलिया A: गुठळ्या होणे

  • हिमोफिलिया बी: क्लॉटिंग फॅक्टर

  • हिमोफिलिया सी: क्लॉटिंग फॅक्टर

2. हा आजार कसा होतो?

हिमोफिलियाचा उपचार करण्यासाठी स्क्रीनिंग चाचण्या केल्या जातात. ही एक प्रकारची रक्ताची तपासणी आहे. याच्या मदतीने रक्त गोठण्याची प्रक्रिया समजून येते.

3. रक्ताची चाचणी

रक्ताच्या चाचणीच्या मदतीने हिमोग्लोबिन तपासले जाते. लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. या पेशींमध्ये ऑक्सिजन, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स आढळतात. हिमोफिलिया असलेल्या लोकांचे हिमोग्लोबिन सामान्य असते. हिमोफिलियामुळे जास्त रक्तस्त्राव झालेल्या रक्तपेशींची संख्या कमी असू शकते.

4. क्लॉटिंग फॅक्टर चाचणी

हिमोफिलिया सारख्या रक्तस्त्राव विकारांची तपासणी करण्यासाठी क्लॉटिंग फॅक्टर चाचणी केली जाते.

5. फायब्रिनोजेन चाचणी

या चाचणीच्या मदतीने रक्ताची गुठळी शोधली जाते. प्रोथ्रोम्बिन टाइम टेस्ट देखील केली जाते. या चाचणीद्वारे आपल्याला रक्ताची गुठळी तयार होण्यासाठी किती वेळ लागतो हे कळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkuwa : शाळेसाठी दररोज ६० बालकांचा धोकादायक प्रवास; ३ किमी घाट उतरुन जातात अंगणवाडी अन् शाळेत

Wireless Charging Tips: सतत वायरलेस पॉवर बँक वापरताय? नुकसान टाळण्यासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरातील वेण्णा नदीचे पाणी रस्त्यावर, पाचगणीत सतत पावसाच्या धारा

MHADA Housing : म्हाडाचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

Actor Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते निर्माते काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT