Women's Fashion Saam Tv
लाईफस्टाईल

Buttons Of Women's Shirts : मुलींच्या शर्टाची बटणे डाव्या बाजूला का असतात ? जाणून घ्या, 'या' मागचे कारण

सध्या सर्वत्र पाहत स्त्री आणि पुरूष यांच्या फॅशनमध्ये फारसे अंतर राहिलेले नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fashion Hack : सध्या फॅशनचा ट्रेंड पाहता स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये सामान्यता अधिक प्रमाणात आढळून येते. हल्ली फॅशनचा ट्रेंड आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो.

सध्या सर्वत्र पाहत स्त्री आणि पुरूष यांच्या फॅशनमध्ये (Fashion ) फारसे अंतर राहिलेले नाही. बाजारात युनीसेक्स गोष्टी पाहायला मिळतात. युनीसेक्स म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणीतीही गोष्ट वापरु शकतात. तसेच कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर मुलं जरी मुलींसारखे कपडे घालत नसले तरी मुली मात्र बऱ्याचदा मुलांसारखे कपडे घालतात.

दोघांचेही काही कपडे (Cloths) सोडून बरेच कपडे एकसारखे असतात. ज्यामध्ये शर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, शर्ट हल्लीच नाही तर अनेक वर्षांपासून स्त्री आणि पुरुष दोघेही त्याचा वापर करतात.

शर्ट स्त्री आणि पुरुष दोघेही परिधान करतात. मात्र कधी लक्षपूर्वक पाहिले आहे का ? स्त्रियांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूस असतात. चला तर मग जाणून घेऊया

एलिझाबेथ अँड क्लार्क या शर्ट ब्रँडची स्थापना करणाऱ्या मेलानी मूर यांच्या मते, १३ व्या शतकात जेव्हा बटणांचा शोध लागला तेव्हा शर्ट परिधान करणारी स्त्री ही बटणे लावणारी असेलच असे नाही.

त्यावेळच्या श्रीमंत स्त्रिया स्वत: कपडे घालत नव्हत्या त्यांच्या दासी त्याना परिधान करायच्या, बहुतेक लोक उजव्या हाताने काम करत असल्याने, पलीकडे उभ्या असलेल्या एखाद्याला ड्रेसचे बटण लावणे सोपे होण्यास मदत होते.

स्त्रिया आपल्या डाव्या हाताने बाळांना धरून ठेवतात , त्यामुळे त्यांना स्तनपानासाठी शर्टची बटणे उघडण्यास त्यांच्या उजव्या हाताची आवश्यकता असते. तेव्हा घोडेस्वारी करण्याची फॅशन होती. ते घोड्याच्या उजव्या बाजूला पाय ठेवून घोड्यावर स्वार होत. डावीकडे बटणे असल्‍याने सायकल चालवताना शर्टात हवेचे प्रमाण कमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT