White Hair Care Saam Tv
लाईफस्टाईल

White Hair Care : पांढरे केस काळे होतीलच! या पदार्थांचे मिश्रण केसांना लावा, होतील घनदाट

Home Remedies For White Hair: . केस पांढरे होणे, सतत गळणे, कोंडा आणि केसांच्या इतर अनेक समस्यांवर उपाय करुनच पाहिले असतील.

कोमल दामुद्रे

White Hair Problem :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, सततचा ताण, अपुरी झोप याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे अगदी कमी वयात केस पांढरे होऊ लागतात.

पांढऱ्या केसांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. केस पांढरे होणे, सतत गळणे, कोंडा आणि केसांच्या इतर अनेक समस्यांवर उपाय करुनच पाहिले असतील. अशा स्थितीत खाण्यापिण्याच्या सवयींव्यतिरिक्त काही गोष्टींची मदत घेतल्यास तुमचे केस सहज काळे होतील. चला तर मग जाणून घेऊया पांढरे केसांना काळे कसे करायचे.

1. केस काळे करण्यासाठी मेहेंदी आणि कॉफी

केस काळे करण्यासाठी मेहेंदी आणि कॉफी वापरणे तुमच्या केसांसाठी फायदेशीर (Benefits) ठरु शकते. यामुळे तुमचे केस (Hair) पुन्हा काळे होतील, तसेच केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल. केस आतून मऊ होतील. याशिवाय केसांच्या अनेक समस्या कमी होतात. केसातील कोंडा कमी होऊन त्यांची वाढ होईल.

2. मेहेंदी आणि कॉफी लावण्याची पद्धत

मेहेंदी आणि कॉफी लावण्यासाठी मेहेंदी सर्वात आधी लिंबाच्या पाण्यात भिजवा किंवा आवळ्याच्या पाण्यातही (Water) भिजवू शकता. यासाठी तुम्हाला लोखंडी तव्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे त्याचा रंग गडद आणि काळा होईल. तयार मेहेंदीमध्ये कॉफी पावडर मिक्स करा नंतर केसांना लावा. काही वेळ केस कोरडे राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने धुवा. केस काळे होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT