WhatsApp Channel Features Roll Out Saam tv
लाईफस्टाईल

WhatsApp Channel Features Roll Out : WhatsApp चं भन्नाट फीचर! एका क्लिकवर मिळणार जगभरातील घडामोडी, लगेच अपडेट करा

How To Use WhatsApp Channel Features : WhatsApp चं नवीन फीचर अपडेट केलं की, नाही नसेल केलं तर आताच करा

कोमल दामुद्रे

WhatsApp Channel Features :

Meta चे लोकप्रिय चॅटिंग अॅप WhatsApp जगभरातील लाखो लोक वापरतात. २०२३ मध्ये WhatsApp ने वापरकर्त्यांसाठी अनेक भन्नाट फीचर्स आणले. या वर्षात WhatsApp ने अनेक नवीन अपडेट आणले आहे.

अशातच WhatsApp चं भन्नाट फीचर्स आणले आहेत. त्यामध्ये चॅनेल फीचर्स रोल ऑउट करण्यात आले आहे. भारताबरोबरच जगभरातील १५० पेक्षा जास्त देशांमध्ये Channel Features Roll Out लॉन्च केले आहे. या नवीन अपडेट्समुळे आपल्या हव्या असणाऱ्या जगभरातील माहिती सहज मिळण्यास शक्य होईल.

एकाच ठिकाणावरुन क्रीडा, न्यूज, बिझनेस (Business) आणि इतर अनेक गोष्टी आपल्याला सहज पाहाता येईल. याच्या माध्यमातून आपल्याला अनेक नव्या गोष्टी सहज मिळतील. तसेच नवीन अपडेटमध्ये भारतीय क्रिकेट (Cricket) टीम यासोबत पार्टनरशीप करणार आहे. ICC World Mens Cup 2023 मध्ये ही पार्टनरशीप केली जाईल. ज्यामुळे या चॅनेलचा आपल्याला फायदा होईल. तसेच दशकानंतर भारत मार्की इव्हेंटचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

WhatsApp चॅनेलसह, चाहत्यांना सामन्याचे वेळापत्रक, वेळ, स्कोअरकार्ड इत्यादींबद्दल महत्त्वाची अचूक माहिती (Information) आणि बातम्या मिळतील.

1. व्हॉट्सअॅप चॅनल फीचरची सुविधा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांना चॅनेलची सुविधा देत आहे. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते या चॅटिंग अॅपवर त्यांचे स्वतःचे चॅनेल तयार करू शकतात आणि फॉलोअर्स (Followers) जोडू शकतात. यासह, इतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांचे आवडते चॅनेल फॉलो करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच या चॅनेलचा फायदा नवीन बिझनेस करणाऱ्यांना नवी संधी देऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन पूर्ववत सुरू

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT