Foods To Avoid After Eating Watermelon Saam Tv
लाईफस्टाईल

Foods To Avoid After Eating Watermelon: कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे ३ पदार्थ, आरोग्यावर होईल नुकसान

Summer Care Tips : उन्हाळ्यात सर्वत्र आपल्याला लालसर असे कलिंगड पाहायला मिळते. यामध्ये कमी कॅलरी, चरबी आणि उन्हाळ्यात शरीरात इलेक्ट्रोलाइट्स मानले जाणारे फळ आहे.

कोमल दामुद्रे

Watermelon Side Effects :

उन्हाळ्यात सर्वत्र आपल्याला लालसर असे कलिंगड पाहायला मिळते. यामध्ये कमी कॅलरी, चरबी आणि उन्हाळ्यात शरीरात इलेक्ट्रोलाइट्स मानले जाणारे फळ आहे.

कलिगंड (Watermelon) हे हृदयाचा आरोग्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती आणि पचनासाठी हे फळ उत्तम मानले जाते. तसेच वजन कमी करण्यासाठी आणि डिहायड्रेशनच्या समस्यावर देखील मात करण्यास फायदेशीर (Benefits) ठरते. परंतु, अनेकदा आपण चुकीच्या फूड कॉम्बिनेशमुळे आरोग्यावर (Health) परिणाम करुन घेतो. ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जाणून घेऊया त्याबद्दल

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कलिगंडमध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी चे मुबलक प्रमाणात सेवन करायला हवे.

1. दूध

कलिंगड खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन करु नका. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. कलिंगडमध्ये व्हिटॅमीन क असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करु शकते. ज्यामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.

2. हाय फायबर

कलिंगड खाल्ल्यानंतर हाय फायबर असलेले पदार्थ खाणे टाळा. यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांसोबतच स्टार्च देखील आढळते. प्रथिनेयुक्त पदार्थ पचनसंस्थेवर परिणाम करु शकतात.

3. अंडी

कलिंगड खाल्ल्यानंतर जर तुम्ही चुकूनही अंडी खाऊ नका. यामुळे पोटाच्या समस्या तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अंड्यामध्ये ओमेगा -३ आणि प्रथिने सारखे फॅटी ऍसिड असते. तर कलिंगडमध्ये भरपूर पाणी याचे एकत्र सेवन केले तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT