Vodafone Idea New Recharge  Saam Tv
लाईफस्टाईल

VI चा जबरदस्त प्लान! अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह ६ महिने Swiggy-OTT चे Subscription मिळणार फ्री

कोमल दामुद्रे

Vodafone Idea Recharge :

सध्या Jio, Airtel आणि Vodafone Idea या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्या ग्राहकांना वेळोवेळी नवीन ऑफर देत असते. जर तुम्ही देखील Vodafone Idea चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

अशातच कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी उत्तम ऑफर (Offer) आणली आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना कमी किंमतीत अनेक ऑफर्स मिळतील. व्होडाफोन आपल्या ग्राहकांना प्रीपेड आणि पोस्टपेडची सुविधा समाविष्ट आहेत. जर तुम्ही VI चे पोस्टपेड वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी पैसे (Price) वाचवण्याची चांगली संधी आहे.

यामध्ये मॅक्स प्लानमध्ये वापरकर्त्यांना ६ महिन्यांसाठी Swiggy चे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. जाणून घेऊया ऑफर्सबद्दल.

1. VI ची जबरदस्त ऑफर्स

Vodafone Idea आपल्या ग्राहकांना rs. 501 पोस्टपेड मॅक्स प्लानमध्ये अनेक ऑफर्स मिळत आहे. VI Max पोस्टपेड वापरकर्त्यांना rs. 501, rs. 701 आणि rs. 1,001 आणि REDX प्लॅन रु. 1,101 ऑफर देत आहेत. तुम्ही यापैकी कोणत्याही योजना ६ महिन्यांसाठी स्विगी फूड डिलिव्हरीची सबस्क्रिप्शन मिळत आहे.

2. OTT Subscription

व्होडाफोनच्या या सबस्क्रिप्शनमध्ये ग्राहकांना OTT Platform चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येईल. यामध्ये दिवसाला १०० एसएमएस, डेटासह डेटा रोल ऑन देखील मिळत आहे. जर ग्राहकांनी Vi चा REDX चा प्लान निवडला तर Amazon Prime, Disney Plus Hotstar, Sony Liv, Sun Next सारख्या OTT Subscription फ्रीमध्ये मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT