VIVO Phone Offer Saam tv
लाईफस्टाईल

८००० रुपयांनी स्वस्त झाला VIVO चा स्मार्टफोन; फोनमध्ये आहे 8 जीबी रॅम आणि ६०००mAh बॅटरी

VIVO SmartPhone Offer: तुम्ही नवीन मोबाइल विकत घेऊ इच्छित असाल तर, तुमच्यासाठी Vivo T2X स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो.

Vishal Gangurde

VIVO Phone Offer: फ्लिपकार्टवर ग्राहकांना बऱ्याच ऑफर दिल्या जातात. ग्राहकही मोठ्या प्रमाणात या ऑफरचा फायदा घेत असतात. सध्या ई-कॉमर्स कंपनी फोन, इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तू स्वस्तात उपलब्ध करून देत आहेत. याचदरम्यान, तुम्ही नवीन मोबाइल विकत घेऊ इच्छित असाल तर, तुमच्यासाठी Vivo T2X स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. (Latest Marathi News)

प्लिफकार्ट पेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, ८ जीबी रॅम असेलेला Vivo T2x हा मोबाइल २०,९९९ रुपयांऐवजी आता १२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामुळे मोबाइल खरेदी करणाऱ्या ग्राहकाची तब्बल आठ हजार रुपयांची बचत होऊ शकते.

या स्मार्टफोनची विशेष बाब म्हणजे या मोबाइलमध्ये सुपर नाइट मोड मिळतोय. तर कॅमेरा सेटअप 7nm 5G प्रोसेसर आहे.

हा Vivo स्मार्टफोन १२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनबद्दल बोलायचं म्हटलं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले मिळतोय. फोनमध्ये 144Hzचा रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सँपलिंग रेट आहे.

८ जीबी रॅम

हा Vivo फोन एंड्रॉइड OS आहे. Origin OS सोबत हा फोन आहे. या फोनमध्ये प्रोसेसर हा मीडियाटेक डायमेंसिटी 1300 चिपसेट सपोर्टिंग हाईपरइंजन 3.0 टेक्नोलॉजी आहे. फोनमध्ये ८जीबी LPDDR4x RAM आणि 256GB स्टोरेज आहे.

कॅमेराची वैशिष्ट्ये

या फोनच्या कॅमेरामध्ये F/1.8 अपर्चर सोबत ५० मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेन्स शुटर कॅमेरा आहे. F/2.4 अपर्चर आहे. तर सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सल आहे.

या फोनमध्ये ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर चार्जिंग 44w आहे. तर Vivo T2x में 4G LTE, Wi-Fi आणि डुअल SIM ची देखील सुविधा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT