Vivo X Fold 2 Launch Saam Tv
लाईफस्टाईल

vivo New Launch: vivo ने लॉन्च केले 3 जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo ने लॉन्च केले 3 जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Satish Kengar

Vivo X Fold 2 Launch: चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo ने आज देशांतर्गत बाजारपेठेत म्हणजेच चीनमध्ये 2 स्मार्टफोन आणि एक पॅड लॉन्च केला आहेत. कंपनीने चीनमध्ये Vivo X Fold 2, X Flip आणि Vivo Pad 2 लॉन्च केला आहे.

Vivo X Fold 2 कंपनीने Vivo X Fold 1 चा अपडेट व्हर्जन म्हणून लॉन्च केला आहे. जो कंपनीने गेल्या वर्षी बाजारात आणला होता. हा स्मार्टफोन थेट Samsung Galaxy Z Fold 4 आणि Oppo Find N2 शी स्पर्धा करेल. (Latest Marathi News)

किती आहे किंमत?

Vivo X Fold 2 स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे, ज्यामध्ये 12/256GB व्हेरिएंटची किंमत 1,07,281 रुपये आणि 12/512GB व्हेरिएंटची किंमत 1,19,265 रुपये आहे.

या स्मार्टफोनची विक्री 28 एप्रिलपासून चीनमध्ये सुरू होणार आहे. हा मोबाईल फोन चीनमध्ये लाल, अझूर ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Vivo X Flip बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ते दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. ज्यामध्ये बेस व्हेरिएंटची किंमत 71,650 रुपये आणि टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 80,000 रुपये आहे.

Vivo Pad 2 कंपनीने 4 कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. ज्यामध्ये 8/128GB व्हेरिएंटची किंमत 28,650 रुपये, 8/256GB व्हेरिएंटची किंमत 33,450 रुपये, 12/256GB व्हेरिएंटची किंमत 37,000 रुपये आणि किंमत आहे. 12/512GB व्हेरिएंटची किंमत 40,600 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT