Vasubaras Wishes 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Vasubaras Wishes 2022 : तुमच्या प्रियजनांसाठी खास वसुबारसच्या शुभेच्छा !

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण

कोमल दामुद्रे

Vasubaras Wishes 2022 : दिवाळी (Diwali) हा सण हिंदू धर्मातील खास व महत्त्वाचा सण आहे. या काळात रोषणाई दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग व फराळाचा सुंगध दरवळत असतो. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. (Latest Marathi News)

यंदा वसुबारस हा २१ ऑक्टोबरला आहे. यादिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. (Vasubaras Wishesh in Marathi)

वसुबारस शुभेच्छा, Status, कोट्स

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.

गाय आणि वासराची पूजा करून

त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Vasu Baras 2022

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.

स्नेहाच्या दिव्यात तेवते वाततेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा

धेनु वासराची…

दिवाळीचा पहिला दिवस

🙏वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!🙏

गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

🎊वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🎉

भारतीय (Indian) संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते.

ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे.

वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

🙏वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!⛳

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT