Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार या गोष्टी कधीही दुसऱ्यासोबत शेअर करु नका, भोगावे लागतील भयंकर परिणाम

Vastu Tips For Gifts : वास्तूशास्त्रानुसार घराची योग्य दिशा ठरवली जाते. परंतु, जर घरातील किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी दुसऱ्या सोबत शेअर केल्याने आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Happy Life :

आयुष्यात बरेचदा कष्ट करुनही हवं तसे फळ मिळत नाही. कोणत्याही कामात नशीब साथ देत नाही. अशावेळी व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक अडचणींना सामोरे जावे लागते.

वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घराची योग्य दिशा ठरवली जाते. परंतु, जर घरातील (Home) किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी दुसऱ्या सोबत शेअर केल्याने आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील.

असे म्हटले जाते की, ज्यावेळी आपण एखादी वस्तू समोरच्याला देतो त्यावेळी आपण त्या व्यक्तींना आपले नशीब वाटतो. ज्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुम्हालाही आयुष्यात आनंद हवा असेल तर चुकूनही या गोष्टी इतरांसोबत शेअर करु नका.

1. घडी

बरेचदा वाढदिवासाला किंवा इतर खास प्रसंगी आपण घडी गिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, हे गिफ्ट दिल्यास माणसाची वेळ खराब होते. तसेच आयुष्यात प्रत्येक ठिकाणी अपयशाला सामोरे जावे लागू शकते.

2. पिलो शेअर करु नका

घरातील उशी आपण पाहुणे किंवा इतर व्यक्तीसोबत शेअर करतो. असे म्हटले जाते की, उशी शेअर केल्याने सुख-शांतीमध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

3. चप्पल आणि शूज

वास्तूशास्त्रानुसार एक दुसऱ्याची चप्पल आणि शूज शेअर करु नका. यामुळे आयुष्यात नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. तसेच आर्थिकतेचा (Money) देखील सामना करावा लागतो.

4. परफ्यूम

परफ्यूमचा वास हा व्यक्तीच्या मूडवर सकारात्मक प्रभाव पाडतो. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढते. त्यामुळे तुमचा परफ्यूम कोणाशीही शेअर करु नका.

5. बांगड्या

अनेक जण घरातील किंवा आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यात हातात बांगड्या घालतात. परंतु, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोन शेअर करते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishabh Pant Update : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, टीम इंडियात कधी होणार एन्ट्री?

Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Maharashtra Politics: महायुती आणि मविआची रणनीती काय? पालिका निवडणुका स्वबळावर की युतीत?

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा माज! भररस्त्यात गांजा ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT