Lips Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Lips Care Tips : सुंदर ओठांसाठी लिपस्टिकचा वापर करताय ? 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !

Lips Care : आज आम्ही तुम्हाला ओठांना कोणत्या गोष्टींपासून लांब ठेवले पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

How To Care Your Lips : चेहऱ्यावरचे सौंदर्य वाढवण्याचे काम ओठ करत असतात. आपले ओठ अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओठांची व्यवस्थितपणे काळजी घ्यायला हवी. तुम्हाला तुमच्या ओठांवरती कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा वापर करणे टाळायला हवे.

जर तुम्ही सतत काही ना काही तुमच्या ओठांना लावत असाल तर तुमचे ओठ फुटत राहतील. याशिवाय तुमचे ओठ काळे देखील पडू शकतात. आज आम्ही तुम्हाला ओठांना कोणत्या गोष्टींपासून लांब ठेवले पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

1. लिपस्टिक :

आपले ओठ अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच बदलत्या ऋतूंचा परिणाम आपल्या ओठांवरती पाहायला मिळतो. आजकाल लिपस्टिक लावण्याचे वेड सगळ्या मुलींना लागले आहे. लिपस्टिक लावल्याने चेहरा आणखीन सुंदर दिसतो. परंतु तुम्हाला तुमच्या ओठांवर लिपस्टिकचा वापर केला नाही पाहिजे.

लिपस्टिक खरेदी करताना तुम्ही ब्रॅण्डेड लिपस्टिकच खरेदी केली पाहिजे. कारण की, ब्रांडेड लिपस्टिकचा वापर केल्याने तुमचे ओठ खराब होण्याचे चान्सेस कमी असतात. जर तुम्ही सुद्धा मार्केटमधूनच (Market) स्वस्त लिपस्टिक खरेदी करत असाल तर आत्ताच थांबा. तुम्ही अशा प्रकारची लिपस्टिक लावली पाहिजे जी तुमच्या ओठांना 24 तास मॉइश्चराईज ठेवेल.

लिफ्ट केअर (Care) प्रॉडक्ट अनेक वस्तूपासून बनवले जाते. त्यामुळे तुम्हाला हे माहीतच नाही गरजेचे आहे की तुमच्या लिप केअर प्रॉडक्टमध्ये कोणकोणत्या वस्तू शामिल आहेत. लिपस्टिक खरेदी करताना तुम्ही पैराबेन असलेले प्रॉडक्ट खरेदी करू नका.

अशातच फीनोल, मेंथोल, आणि सायलीसिलिक ऍसिड उपलब्ध असलेल्या प्रोडक्टचा वापर केल्याने तुमचे उठ लवकर ड्राय पडतात. अशातच तुम्ही लो क्वालिटीचे प्रॉडक्ट वापरण्यापासून सावधान रहा. लोकल प्रॉडक्ट्समध्ये भरपूर प्रमाणात केमिकल उपलब्ध असते. त्यामुळे तुमचे ओढ लवकर खराब होऊ शकतात. सोबतच डॅमेज देखील होऊ शकतात. तुमच्या ओठांना कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन (Infection) होऊ शकते आणि ओट काळे पडू शकतात.

2. या गोष्टींकडे लक्ष द्या :

  • तुम्ही तुमच्या ओठांना वारंवार हात नाही लावला पाहिजे.

  • आपल्या हातांवरती आणि बोटांवरती अनेक सूक्ष्मजीव उपलब्ध असतात.

  • अशावेळी आपण आपल्या ओठांना सतत हात लावल्याने हातावरील जीवजंतू ओठांवर लागतात आणि ओठांमार्फत आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीव प्रवेश करतात.

  • त्यामुळे आपण आजारी देखील पडू शकतो. सोबतच वारंवार ओठांना हात लावल्याने ओठ ड्राय पडतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT