Chanakya Niti On Human Nature Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Human Nature : या 4 लोकांची साथ अन् आयुष्य होईल उद्धवस्त, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

Chanakya Niti On Lifestyle : आपल्या आयुष्यात असणारी माणसे ही चांगली किंवा वाईट असतात.

कोमल दामुद्रे

Types Of Human Nature : आपल्या आयुष्यात असणारी माणसे ही चांगली किंवा वाईट असतात. आपल्यासाठी काय चांगले काय वाईट या गोष्टी आपल्याला आधीपासूनच माहीत असते किंवा त्याविषयी आपल्याला पूर्वीपासूनच ज्ञान असते.

चाणक्य (Chanakya) म्हणतात की, आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसे असतात जी स्वार्थी असतात. तोंडावर गोड बोलणाऱ्या माणासांपासून नेहमीच सावध राहायला हवे. चाणक्य म्हणतात की आयुष्यात (Life) कितीही मोठा प्रसंग आला तरी या ४ व्यक्तींपासून आयुष्यात दूर राहाणे केव्हाही चांगलेच. जाणून घेऊया या व्यक्तींबद्दल

1. मूर्ख लोक

चाणक्य म्हणतात की, मूर्ख शिष्याला उपदेश करुन कोणताही फायदा नाही. अशी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचे काहीही ऐकत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान देणे म्हणजे त्यांचा वेळ (Time) वाया घालवण्यासारखे आहे. जे अशा मूर्खा लोकांच्या मागे वेळ घालवून स्वत:चे आयुष्य उद्धवस्त करतात.

2. महिला

काही महिला अशा असतात ज्या कोणाचही ऐकत नाही. त्या आपल्या कुटुंबाला देखील अधिक महत्त्व देत नाही. तसेच आपल्या आई-वडीलांना, मुलांना व पतीला देखील आपले मानत नाही अशा महिलांपासून लांब राहाणे केव्हाही योग्यच.

3. पैसे

काही माणसं फक्त पैशांचा विचार करतात, त्यांना सर्वच गोष्टीमध्ये फक्त पैसेच दिसतात अशी माणसे नेहमी घातक. कोणत्याही गोष्टीत त्यांना पैसे गमावण्याची भीती असते. त्यामुळे ते अत्यावश्यक कामात खर्च करण्यापासून दूर राहातात. अशा माणसांपासून वेळीच सावध राहा.

4. दु:खी व्यक्ती

चाणक्य म्हणतात की, अशा माणसांपासून दूर राहा जे नेहमी दुखी व कष्टी असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमी नकारात्मक भाव असतात. ते आपल्यावर सतत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सतत दु:ख व्यक्त करणाऱ्या माणसांपासून दूर राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

SCROLL FOR NEXT