Office wear kurti, online shopping, fashion, trend
Office wear kurti, online shopping, fashion, trend ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

ऑफिस वेअरसाठी ट्राय करा ट्रेंडी कुर्ती, कमी पैशांत लेटेस्ट पॅटर्न्स

कोमल दामुद्रे
Kurti

आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया या ऑफिसला जातात. त्यापैकी काही ना मॉर्डन राहायला आवडते. नवीनवीन जीन्स, टॉप, कुर्ती व शर्ट घालण्याची आवड असते. परंतु, आपल्या महिन्याभराच्या खर्चात आपल्याला नेहमी नवीन कपडे खरेदी (Shopping) करणे जमत नाही. आपण अशा एका साईटवरुन कुर्तीची खरेदी करु शकतो ज्यामुळे तुमचे महिन्याचे बजेट (Budget) गडबडणार नाही व त्या न आवडल्यास पुन्हा रिटनही करता येईल.

Printed Kurti

जर आपल्याला प्रिंटेड आणि कलरफूल कुर्ती हवी असतील तर आपण मिंत्रावरुन त्याची खरेदी करु शकतो. निळ्या रंगाच्या प्रिंटेड कुर्तीवर आपण पांढऱ्या रंगाची पॅन्ट घालू शकतो. ही कुर्ती आपल्याला ५०० ते ८०० रुपयांचा आत मिळेल.

Plan kurti

आपल्याला प्लेन कुर्ती हवी असेल तर त्यातही अनेक कलर आहेत. फिकट जांभळा, निळा, आकाशी असे कलर त्यात आपल्याला मिळतील. ही कुर्ती आपण मिंत्रावरुन खरेदी करु शकतो. ही कुर्ती आपल्या ५०० च्या आत मिळेल. तसेच यावर आपण लाँग इअरिंग कॅरी करु शकतो.

embroidery kurti

एंब्रॉयडरी वर्क केलेली कुर्ती आपल्याला हवी असेल तर मिंत्रावर ती सुध्दा आपल्याला सहज मिळेल. यात आपल्याला गडद व फिकट रंगाच्या कुर्ती मिळतील. यावर आपण झुमके किंवा राऊंड शेपमधील कानातले घालू शकतो. या कुर्ती आपल्याला ५०० ते ८०० च्या किंमतीत मिळतील.

Flower printed kurti

फुलांनी प्रिंट केलेली कुर्ती जर आपल्याला हवी असेल तर आपण ती देखील मिंत्रावरुन खरेदी करु शकतो. यावर आपण काळी किंवा सफेद रंगाची जिन्स घालू शकतो. यावर आपण छोटे किंवा त्याला शोभतील असे कानातले घालू शकतो. हे आपल्याला ६०० ते ८०० च्या किंमतीत मिळतील.

Button plan kurti

आपल्याला साधी व बटणवाली कुर्ती हवी असल्यास ती देखील आपल्याला सहज मिंत्रावर मिळेल. ही कुर्ती परिधान केल्यानंतर आपण केस मोकळे सोडू शकतो. यामुळे आपला लूक अधिक सुंदर दिसेल. ही कुर्ती आपल्याला ४०० ते ८०० रुपयांत मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT