Travel Destination Saam Tv
लाईफस्टाईल

September Travel Plans: सप्टेंबर स्पेशल खास ट्रॅव्हल्स प्लॅन; या ठिकाणी तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आंनद लुटता येईल.

Best Tourist Places : भारतात अशी पर्यटन स्थळआहेत जी तुम्हाला नव्याने निसर्गाच्या प्रेमात नक्कीच पाडतील. फॅमिली सोबतही तुम्ही या ठिकाणी जावून चांगलाच वेळ घालवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाला शांतता हवी असते. हल्ली सगळेच काम, धावपळ, प्रवास यात व्यस्थ झाले आहे. मग ऑफिस, काम, घर या कंटाळवाण्या आयुष्यातून काहीतरी वेगळं पाहिजेच ना! तुम्ही भारतात अनेक वर्ष राहत आहात. भारत हा नैसर्गिक घटकांनी सजलेला देश आहे. आपल्याकडे २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. मग आपण नेमकं कूठे कूठे फिरायचं? हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. असाच भारतात फिरण्याचा जर प्लॅन करत असाल तर पुढची काही ठिकाणं तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल.

Rishikesh

ऋषिकेश

तुम्ही तुमचा जोतिष शास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही 'ऋषिकेश' या ठिकाणाला भेट देऊ शकता. आपल्या कुटुंबासोबत तुम्ही गंगा आरतीत सहभागी होवू शकता.

Jaipur

जयपूर

राजस्थानमध्ये वसलेल्या जयपूर शहरात तुम्ही पर्यटनासाठी जावू शकता. जयपूरमध्ये अनेक प्रकारचे कॅफे आहेत. तुम्ही मित्रमंडळींसोबत या ठिकाणचे वातावरण अनुभवू शकता.

kolkata

कोलकाता

एक ऐतिहासिक शहर म्हटलं की, कोलकता पहिल्याच क्रमांकावर येत. हे शहर ब्रिटीश राजवटीतले शहर होते. तिथे गेल्यावर आपण एका वेगळ्याच युगात गेलोय हा फील नक्कीच अनुभवता येईल.

varanasi

वाराणसी

गंगेच्या काठावर वसलेले हे वाराणसी शहर आहे. हे प्राचीन काळातले एक अध्यात्मिक शहर म्हणून नावाजलेले आहे. हिंदू धर्मातल्या लोकांसाठी वाराणसी शहर तिर्थक्षेत्रच आहे.

sikkim

सिक्कीम

पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण म्हणजे सिक्कीम. तिथले पर्वत नेहमीच पर्यटकांना भूरळ घालतात. तिथे तुम्ही हिमालय ट्रेकिंगचा देखील आनंद घेवू शकता.हे शहर हिल स्टेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT