Teeth Whitening  Saam TV
लाईफस्टाईल

Teeth Whitening :'या' टिप्सने दातांवरील पिवळेपणा दूर करा अन् खुलून हसा

Teeth Whitening : मात्र कितीही घासले तरी काही व्यक्तींचे दात पिवळेच राहतात. त्यांच्यासाठी आम्ही काही होम रेमेडी शोधल्या आहेत.

Ruchika Jadhav
Teeth Whitening

पांढरेशुभ्र दात असावेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यासाठी अनेक व्यक्ती वारंवार दातांच्या दवाखान्यात जातात.

Teeth Whitening

मात्र कितीही घासले तरी काही व्यक्तींचे दात पिवळेच राहतात. त्यांच्यासाठी आम्ही काही होम रेमेडी शोधल्या आहेत.

Teeth Whitening

दांत पांढरे व्हावेत यासाठी तुरटीचा बारीक चुरा करून घ्या आणि दातांवर घासा.

Teeth Whitening

दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता.

Teeth Whitening

मीठ देखील दात साफ करण्यासाठी उपयुक्त आहे. दातांवर मीठ घासल्याने दात मोत्यासारखे चमकतात.

Teeth Whitening

चारकोल म्हणजेच कोळसा सुद्धा तुम्ही दात साफ करण्यासाठी वापरू शकता.

Teeth Whitening

या काही सिंपल टिप्स वापरल्याने तुमचे दात सुद्धा अगदी मोत्यासारखे चमकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT