Brain Tumor Saam TV
लाईफस्टाईल

Brain Tumor : 'ही' लक्षणे दिसल्यास सावधान! अन्यथा तुमच्या डोक्यातही होऊ शकते कॅन्सरची गाठ

Symptoms of Brain Tumor : अनियंत्रीत किंवा अनपेक्षीत प्रमाणात पेशी वाढतात आणि एका ठिकाणी सर्व जमा होतात, त्या गाठीला ब्रेन ट्युमर असं म्हटलं जातं. या गाठीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते.

Ruchika Jadhav

ब्रेन ट्युमरच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. १० पैकी १ ते २ व्यक्तींना ब्रेन ट्युमरचा सामना करावा लागत आहे. ब्रेन ट्युमर झा्ल्यास रक्ताच्या पेशी वाढतात आणि एकाच ठिकाणी जमा होतात. असे झाल्यानंतर ट्युमर जास्त वाढू लगतो. यावर वेळीच उपचार नाही केला तर व्यक्तीचा जीव देखील जातो. आजवर ब्रेन ट्युमरमुळे अनेकांचा जीवही गेला आहे.

ब्रेन ट्युमर म्हणजे काय?

जेव्हा अनियंत्रीत किंवा अनपेक्षीत प्रमाणात पेशी वाढतात आणि एका ठिकाणी सर्व जमा होतात, त्या गाठीला ब्रेन ट्युमर असं म्हटलं जातं. या गाठीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते. काही व्यक्तींना डोक्यात किंवा मेंदूत गाठी वाढल्यास त्या कॅन्सरपर्यंत देखील पोहचतात.

या व्यक्तींन आहे ब्रेन ट्युमरचा धोका

ब्रेन ट्युमर सर्वच वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. मात्र त्यामध्येही सर्वात जास्त धोका ४० ते ७० वयोगटातील तसेच ३ ते १२ वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.

ब्रेन ट्युमर तुम्हाला डोक्यामध्ये कवटीच्या मागच्या बाजूला जाणवतात.

कुटंबातील काही व्यक्तींना ब्रेन ट्युमर असेल तर तुम्हालाही अनुवंशीकतेने हा आजार होऊ शकतो.

कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेरिपी ओव्हर डोस घेतल्यावर त्या व्यक्तींना डोक्यात गाठी होतात.

लक्षणे काय आहेत?

ज्या व्यक्तींना ब्रेन ट्युमर होतो त्यांचं आधी डोकं दुखू लागतं.

डोकेदुखी थांबत नाही आणि त्यासोबत व्यक्तीला मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवतो.

डोकं खाली केल्यावर किवा काही हालचाल केल्यावर मेंदूवर ताण आल्याचे जाणवते.

अशक्तपणा, हात आणि पायांना सतत मुंग्या येणे.

शब्द निट उच्चारता न येणे बोलताना सतत उडखळणे.

स्मृती जाणे जुणे काहीच न आठवणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

SCROLL FOR NEXT