Smartphone Battery Issue Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Battery: रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावणं ठरू शकतं धोकादायक; वाचा दुष्परिणाम

Smartphone Battery Charging: मोबाईलची बॅटरी खूप जास्त महत्त्वाची असते. बॅटरीशिवाय तुम्ही फोन वापरु शकत नाही.थोडी जरी बॅटरी कमी झाली तरी लोक फोन चार्ज करतात.परंतु रात्रभर फोन चार्जिंगला लावणे हानिकारक असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smartphone Charging Overnight Harmful Battery:

सध्याच्या जगात स्मार्टफोन खूप महत्त्वाचा आहे. स्मार्टफोनवर जग अवलंबून आहे. एका क्लिकवर जगातील सर्व माहिती आपल्याला कळते. चांगला वापर करण्यासाठी चांगला मोबाईल घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईलमध्ये अनेक प्रोब्लेम्स येतात. त्यात सर्वात जास्त बॅटरीची समस्या येते. त्यामुळे चांगला मोबाईल असणे महत्त्वाचे आहे. चांगली बॅटरी असलेला मोबाईल खूप काळ टिकतो.

मोबाईलची बॅटरी खूप जास्त महत्त्वाची असते. बॅटरीशिवाय तुम्ही फोन वापरु शकत नाही. सध्या थोडी जरी बॅटरी कमी झाली तरी लोक फोन चार्ज करतात. अनेकदा लोक रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावतात. त्यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते.

मोबाईलच्या बॅटरीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. रात्रभर मोबाईल चार्ज केला पाहिजे का? रात्रभर मोबाईल चार्जिंग करणे चांगले की वाईट? याचा मोबाईलवर काही वाईट परिणाम होतो का? तसेच किती वेळ मोबाईल चार्जिंग करायला हवा? असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

रात्रभर मोबाईल चार्ज केल्याने बॅटरी खराब होते का?

मोबाईलला रात्रभर चार्जिंग केल्यावर मोबाईलमध्ये खूप प्रॉबेलम्स होण्याची शक्यता असते. जास्त वेळ मोबाईल चार्ज केल्यावर बॅटरी ड्रेन होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज असल्यास फोन चार्ज करावा. सतत फोन चार्जिंगला लावू नये.

ओव्हरलोड प्रॉब्लेम

सध्याचे स्मार्टफोन चांगले आहेत. या मोबाईलला ओव्हरलोडची समस्या येत नाही. फोनमध्ये एक्स्ट्रा प्रोटेक्टिक चिप्स असतात. त्यामुळे फोन किंवा लॅपटॉप ओव्हरलोड होत नाही. तसेच कंपनी नेहमी युजर्सला चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करतात. अॅपल कंपनीच्या फोनमध्ये मोबाईल संपूर्णपमणे चार्ज झाल्यावर नोटिफिकेशन आणि आवाज येतो.

रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावून झोपू नये. असे केल्याने मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते. जास्त वेळ चार्जिंग केल्यामुळे हिट निर्माण होईल. त्यामुळे कदाचित फोन गरम होऊन प्रोब्लेम होऊ शकतात. तसेच, त्यानंतर तुम्ही जेव्हा मोबाईल चार्ज कराल तेव्हा बॅटरी टिकणार नाही किंवा त्याची चार्जिंग सतत उतरु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

SCROLL FOR NEXT