Smartphone Side Effects
Smartphone Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Side Effects : स्मार्टफोनमुळे जाऊ शकतो जीव? जडू शकतात अनेक गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smartphone Effects : समस्या होऊ शकतात. याशिवाय तुम्ही गाडी चालवताना फोनचा उपयोग करत असाल तर हे अत्यंत चुकीचा आहे. अशावेळी तुमचे ड्रायव्हिंग वरून लक्ष विचलित होऊ शकते आणि याच कारणांमुळे दुर्घटनांचा प्रभाव वाढतो. जो संभावित रूपामध्ये तुमच्या जीवासाठी घातक ठरतो.

फोन कशा पद्धतीने तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो ?

रेडिएशन -

सेल फोन (Phone) गैर आयनीकरण रेडिएशन उत्सर्जित करते, जी एक प्रकारची कमी फ्रिक्वेन्सी असलेली ऊर्जा आहे. सेल फोनद्वारा उत्सर्जित रेडिएशनचा स्तर एक वेळी सुरक्षित मानला जातो. परंतु तुम्ही रेडिएशनच्या जास्त संपर्कात असाल तर तुम्हाला तुमच्या आरोग्य (Health) संबंधीचे प्रॉब्लेम होऊ शकतात. यामध्ये जास्त करून कॅन्सर आणि प्रजनन यांसारख्या समस्या होऊ शकतात.

निळा प्रकाश -

सेल फोनच्या स्क्रीन मधून एक निळा प्रकाश येतो. जो प्राकृतिक रूपाने येणाऱ्या झोपेच्या पॅटर्नला बिघडवू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोणाचा जास्त वापर केल्याने तुमचे झोपेचे चक्र पूर्णपणे खराब होऊ शकते.

डोळ्यांवर ताण येणे -

जास्त वेळ छोट्या स्क्रीनकडे बघून तुमचे डोळे आत खेचले जाऊ शकतात. सोबतच डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे अशा समस्या उद्भवू लागतात.

गाडी चालवताना टेक्स्ट करणे -

गाडी चालवताना सेल फोनचा वापर करणे अतिशय खतरनाक ठरू शकते. त्याचबरोबर दुर्घटना आणि मृत्यूची जोखीम वाढू शकते. अशा जोखीम कमी करण्यासाठी तुम्हाला सुरक्षित असा फोनचा उपयोग करणारे नियम फॉलो करावे लागतील. जसं निळा प्रकाशाला कमी करण्यासाठी स्क्रीनला फिल्टर लावणे. तुमच्या डोळ्यांना आराम देण्यासाठी ब्रेक घेणे. बरोबर ड्रायव्हिंग करताना कोणचा वापर कमीत कमी प्रमाणात करणे.

या समस्यांचे मूळ कारण सुद्धा आहे तुमचा फोन -

लागण -

इंटरनेट आणि सोशल मीडियाचा लगातार उपयोग करण्याची लागण होऊ शकते. यामुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

सायबर बुलिंग -

जर तुम्ही फोनला जास्त वेळ देत असाल आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुम्ही ऑनलाईन उत्पादन आणि सायबर बुलिंगचे शिकार होऊ शकतात. याचे पीडित व्यक्ती गंभीर भावनात्मक परिणाम भोगतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

SCROLL FOR NEXT