Home Remedies to Keep Pigeons Away Saam
लाईफस्टाईल

खिडकी-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? पाण्यात मिसळा 2 मसाले, मिनिटांत कबुतर गायब

Effective Non-Harmful Methods to Stop Pigeons: कबुतरांना घरातून पळवून लावण्यासाठी काही घरगुती टिप्स फॉलो करा. मिनिटात कबुतर गायब होतील पुन्हा खिडकी- बाल्कनीच्या दिशेनं परतणार नाहीत.

Bhagyashree Kamble

कबुतरे बाल्कनीत किंवा खिडक्यांबाहेर तळ ठोकून बसतात. कबुतरांमुळे लोकांना बराच त्रास होतो. कधी कधी कबुतरे कळपात जमतात. आवाज, विष्ठा, पंख यामुळे परिसर घाण होतोच. शिवाय गंभीर आजरांचाही धोका वाढतो. मुख्यतः विष्ठेमुळे रोग पसरण्याचा धोका असतो. जर तुम्हाला त्यांना इजा न करता घरापासून दूर ठेवायचं असेल तर, प्रथम कबुतरांना सर्वात जास्त कशाची भीती वाटते हे समजून घेणे गरजेचे आहे.

कबुतरांना एक विशिष्ट वासाची भीती वाटते. यापैकी काही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत. स्वयंपाक घरातील मसाले कबुतरांना तुमच्या बालकनी आणि खिडक्यांपासून कसे ठेवू शकतात हे जाणून घ्या.

पक्षी

कबुतरांना सर्वात जास्त भीती शिकारी पक्षांची असते. गरुड आणि घुबड यासारख्या पक्षांना कबुतर घाबरतात. शिकारी पक्षांचा आवाज जरी आला तरी ते घाबरून पळून जातात. आपण बाल्कनीत घुबडाचे मॉडेल ठेवू शकता.

पेपरमिंट तेल

कबुतरांना काही तीव्र वास आवडत नाहीत. पेपरमिंटचा तीव्र वास कबुतरांना सहन होत नाही. यासाठी पेपरमिंट तेल पाण्यात मिसळा. ते स्प्रे बॉटलमध्ये भरा. आणि बाल्कनीच्या रेलिंग्स, खिडकीच्या चौकटी आणि कबुतरांच्या वारंवार येण्याच्या इतर ठिकाणी दररोज स्प्रे करा.

पांढरा व्हिनेगर

पांढरा व्हिनेगारला तीव्र आणि आंबट वास असतो. जे कबुतरांना दूर ठेवतो. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात व्हाईट व्हिनेगर समान प्रमाणात मिसळा. आणि स्प्रे करा. व्हिनेगरमुळे कबूतर त्या परिसरात येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

SCROLL FOR NEXT