Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : पुरुषाशी शरीरसंबंध ठेवण्याची महिलांची इच्छा कधी होते? यावरून मिळतात संकेत

खरं तर महिलांना समजणे कठीण आहे मग ती कोणतीही गोष्ट असू देत. त्यांच्या स्वभाव, मूड किंवा शरीर संबंध ठेवण्याबाबत.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : लग्न झालेल्या जोडप्याला किंवा आपण असलेल्या प्रेमसंबंधात बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या कुणाला कळत नाही. खरं तर महिलांना समजणे कठीण आहे मग ती कोणतीही गोष्ट असू देत. त्यांच्या स्वभाव, मूड किंवा शरीर संबंध ठेवण्याबाबत.

कोणत्याही रोमँटिक नात्यात (Relationship) तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्या म्हणजे प्रेम, विश्वास आणि जवळीक. प्रेम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला असे वाटते की, आपला जोडीदार (Partner) शरीर संबंधातून अधिक खूश होतो पण काही वेळेस असे होते की, शरीरसंबध ठेवताना स्त्री त्याबाबत अधिक इच्छुक आहेत का हे पुरुषांना कळत नाही. (Latest Marathi News)

स्त्री ही प्रत्येक गोष्टीत संभ्रमात असते. अनेक वेळा तिला तिच्या भावना उमगत नाही किंवा कधी मनातील भावना बाहेर काढता येत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असली तरी ते काही संकेतांद्वारे स्पष्ट करतात. ते चिन्ह कोणते आहेत ते जाणून घेऊया, जेणेकरून त्यांची इच्छा समजू शकेल.

  • जेव्हा त्या जलद श्वास घ्यायला सुरुवात करता

  • जेव्हा महिला त्यांच्या ओठांशी खेळतात

  • जेव्हा त्या तुमच्या केसांशी खेळता

  • संभाषणात खूप जवळ येतात

  • आपल्या शरीराला स्पर्श करताना

  • जेव्हा त्यांचे डोळे तुमच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करु लागतात

  • कानाजवळ येऊन बोलणे

  • चिन्हे खूप चुकीची समजू नका

याप्रकारे देते स्त्री संकेत

  1. स्त्रिया जेव्हा जोरात श्वास घेऊ लागतात तेव्हा पुरुषाने समजून घेतले पाहिजे की स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यात रस आहे.

  2. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या केसांशी खेळू लागते तेव्हा समजते. ती संकेत देण्याचा प्रयत्न करते.

  3. स्वतःला व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या डोळ्यात पाहणे आणि हावभाव करणे, जर एखादी स्त्री तुमच्या डोळ्यात सतत हसत असेल किंवा तिच्या केसांशी खेळत असेल तर याचा अर्थ तिला तुम्ही आवड असू शकता.

  4. अनेक वेळा एखादी स्त्री तुमच्याकडे येते आणि तुमच्या कानात काहीतरी बोलते, ती जवळ आल्यावर तिला तुमच्यात रस असल्याचे सूचित होते.

  5. अनेक वेळा एखादी महिला तिचे ओठ दाबते, चावते, यावरूनही समजू शकते.

  6. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे घासते किंवा स्पर्श करते तेव्हा ती सेक्ससाठी तयार असल्याचे लक्षण आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT