Relationship Tips
Relationship Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : कारमध्ये लैंगिक संबंध ठेवणे पडू शकते महागात, असे करण्याआधी 'हे' वाचा

कोमल दामुद्रे

Relationship Tips : अनेकदा आपण आपल्या जोडीदारासोबत (Partner) बाहेर फिरायला जातो. कार चालवताना जोडीदाराला पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या भावना अनावर होत नाही. अशावेळी आपण कारमध्येच सेक्स करु लागतो.

प्रत्येक नात्याची परिसीमा ही वेगळी असते. काहींजण आपल्या नात्याची (Relation) सुरुवात करताना चित्रपट किंवा इतर अनेक व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतात. बरेचदा चित्रपटात कार सेक्स दाखवला जातो ज्यामुळे आपल्याला देखील तसेच काहीसे करण्याची इच्छा होते. परंतु, असे काही करण्याआधी या गोष्टी जाणून घ्या...

1. कमी जागा उपलब्ध

कारमध्ये जागा खूपच कमी असते, त्यामुळे तुम्हाला उघडपणे सेक्स करण्याची संधी मिळणार नाही. यामुळे तुमचा अनुभव तुमच्या कल्पनेइतका चांगला नसेल. कारमध्ये सेक्स करणे हा एक विचित्र अनुभव असू शकतो.

2. कार सेक्स करताना पकडले जाण्याची शक्यता

जर तुम्ही रस्त्यावर, पार्किंग, तळघर, हायवे इत्यादी पब्लिक ठिकाणी कार सेक्स करत असाल तर पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. भारतात, सेक्स हा आधीपासूनच एक मोठा निषिद्ध आहे आणि जर तुम्ही ते करताना पकडले गेले तर तुम्हाला त्यांचा दंड भरावा लागू शकतो.

3. सेक्स दरम्यान दुखापत होऊ शकते

कारमध्ये सेक्स करणे सोपे नाही. कारमध्ये सेक्स करताना अवघडलेपणा जाणवू शकतो. तसेच तिथे पसरलेल्या साहित्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीने सहज दुखापत होऊ शकते. मग ते गियर असो, त्याच्या वरच्या भागाने, चाक, रियर व्ह्यू मिरर अशा अनेक गोष्टींने दुखापत होऊ शकते. तुम्ही सावध न राहिल्यास, तुम्ही तुमच्या कोपर किंवा तुमच्या शरीराच्या इतर कोणत्याही भागाला सहजपणे इजा करू शकता.

4. पायात पेटके येऊ शकतात

कारमध्ये सेक्स केल्याने जागेच्या कमतरतेमुळे पाय मुरगळू शकतात. हे शरीराच्या हालचाली, ताणणे आणि कोन यावर देखील अवलंबून असते. इतकं झाल्यावरही पायात क्रॅम्प येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला कार सेक्स करायचा असेल तर रोज योगा करा आणि तुमचे स्नायू स्ट्रेच करा.

5. गुदमरल्यासारखे होऊ शकते

सेक्स म्हणजे उष्णता आणि याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शरीराचे तापमान कमी करावे लागेल. बंद गाडीत, एसी काही काळ चालू ठेवल्याशिवाय, गुदमरल्यासारखे वाटत राहते. जरी आपण एअर कंडिशनिंग चालू आहे असे गृहीत धरले तरी, अशावेळी तुम्हाला गुदमरल्यासारखे होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT