Happy Ram Navami messages google
लाईफस्टाईल

Ram Navami Wishes 2026: रामराज्याची आस, भक्तीचा ध्यास! प्रियजनांना पाठवा रामनवमीच्या'या' खास शुभेच्छा अन् WhatsApp स्टेटसही ठेवा

Ram Navami WhatsApp Status: रामनवमी 2026 निमित्त खास मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छा, WhatsApp स्टेटस, Instagram कॅप्शन आणि स्टोरी आयडिया येथे मिळवा. कुटुंब, मित्रांसोबत भक्तिमय संदेश शेअर करा आणि सण आनंदात साजरा करा.

Sakshi Sunil Jadhav

सत्य, धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवनाचे प्रतिक असलेल्या श्रीरामांच्या जीवनातल्या कथांमधून लोक आजही मार्गदर्शन घेत असतात. रामनवमी हा हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र सण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कारण या दिवशी भगवान राम यांचा जन्मदिन असतो. तुम्ही जर रामनवमी निमित्त तुमच्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा पाठवणार असाल, तर इथेच तुम्हाला WhatsApp साठी शुभेच्छा, Instagram स्टेटस-स्टोरी आयडिया आणि सर्वांना पाठवता येतील असे खास Wishes एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या सुंदर संदेशांमुळे तुमच्या भावना थेट मनापर्यंत पोहोचतील. तसेच तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी शुभेच्छा एकाच ठिकाणी मिळतील.

रामनवमीच्या मराठी शुभेच्छा (Ram Navami Wishes In Marathi)

1. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्रीराम तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देवो.

2. श्रीरामाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

3. रामनामाचा गजर तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येवो.

शुभ रामनवमी!

4. प्रभू श्रीराम तुमचं आयुष्य प्रेम, समाधान आणि यशाने भरून टाको.

रामनवमीच्या शुभेच्छा!

5. या पवित्र दिवशी श्रीराम तुमच्या घरात सुख-शांती नांदो.

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामनवमीच्या हिंदी शुभेच्छा (Ram Navami Wishes In Hindi)

1. राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं! भगवान श्रीराम आपके जीवन में सुख और शांति लाएं।

2. प्रभु श्रीराम की कृपा आप और आपके परिवार पर बनी रहे। शुभ राम नवमी!

3. इस पावन दिन पर आपके जीवन में खुशियां और सफलता आए। जय श्रीराम!

4. राम नवमी का ये पर्व आपके जीवन को खुशियों से भर दे। शुभकामनाएं!

5. भगवान राम आपको हर कठिनाई से बचाएं और सफलता दें। राम नवमी की शुभकामनाएं!

रामनवमीच्या इंग्रजी शुभेच्छा (Ram Navami Wishes In English)

1. Happy Ram Navami! May Lord Ram bless your life with peace and prosperity.

2. Wishing you and your family a joyful and blessed Ram Navami!

3. May the divine grace of Lord Ram bring happiness and success to your life.

4. Celebrate the birth of Lord Ram with love and devotion. Happy Ram Navami!

5. May this Ram Navami bring positivity, strength, and happiness to your life.

फॅमिली ग्रुपसाठी शुभेच्छा

१. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! श्रीरामाच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदो.

२. जय श्रीराम! हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात आनंद आणि यश घेऊन येवो.

३. श्रीराम तुमचं आयुष्य प्रेम, आरोग्य आणि समृद्धीने भरून टाको. शुभ रामनवमी!

४. रामनवमीच्या या मंगल दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे - तृप्ती देसाई

Kharat Case : भोंदू अशोक खरताचा एन्काऊंटर होणार, राज्यातील दिग्गज नेत्यानं सांगितलं कारण

Viral Video: पेट्रोल टंचाईत भन्नाट आयडिया! बाइक सोडून घोड्यावरून ऑफिसला गेलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

पाणी आणायला गेले, घरी परतलेच नाहीत, मायलेकाचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेनं अख्खा गाव हळहळला

मोठी बातमी! राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी जमा, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे?

SCROLL FOR NEXT