Jio 28 Days Family Plan: एकाच रिचार्जमध्ये 4 सिम! Jioचा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन; 75GB डेटा, किमंत फक्त...

Sakshi Sunil Jadhav

इंटरनेटचा वापर

प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतात. मोबाइलचा रिचार्ज प्रत्येकालाच हवा असतो. त्यासाठी मग एक पोस्टपेड फॅमिली रिचार्ज आपण करतो.

Jio 499 plan details | google

भन्नाट रिचार्ज प्लान

जिओने त्यांच्या युजर्सचा विचार करुन एक भन्नाट प्लान सादर केला आहे. याची किंमत फक्त ४९९ रुपये आहे.

Jio postpaid family plan India

स्वस्त रिचार्ज प्लान

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी हा सगळ्यात स्वस्त आणि भन्नाट पोस्टपेड प्लान सादर केला आहे. जो एकाच रिचार्जमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि इतर मनोरंजनाचे फायदे देणार आहे.

Jio postpaid family plan India

एकूण सिम युजर्स

तुम्ही एका रिचार्जमध्ये एकूण चार सिम कार्ड वापरु शकता. शिवाय यामध्ये ७५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

Jio 4 SIM recharge plan

अनलिमिटेड सुविधा कशावर?

तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ मिळतो.

Jio 4 SIM recharge plan

प्लानची खासियत काय?

सर्वात मोठी बाब म्हणजे, या रिचार्ज प्लानमध्ये फॅमिली ॲड-ऑन फीचर आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या खात्यात तीन जास्त सिम जोडता येतात.

Jio family add-on plan

लक्षात ठेवा

एकाच प्लॅनमध्ये चार सिम जोडण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सिमसाठी महिन्याला फक्त १५० रुपयांचे शुल्क भरावं लागतं.

Jio family add-on plan

इतर सुविधा

तुम्ही जेव्हा जास्त शुल्क भरता तेव्हा तुम्हाला ५ जीबी डेटा जास्त मिळतो. तसेच ओटीटीचा सुद्धा वापर तुम्हाला यामध्ये करता येतो.

Jio family add-on plan

NEXT: झटपट नाश्ता हवा? 10 मिनिटांत बनवा मुगाचे टेस्टी कुरकुरीत कटलेट, वाचा रेसिपी

moong dal cutlet | google
येथे क्लिक करा