Physical Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Physical Relationship : नैसर्गिकरित्या 'या' सोप्या पद्धतीने वाढवा लैंगिक क्षमता !

कमी सेक्स करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपुरी झोप.

कोमल दामुद्रे
Couple exercise

नियमित व्यायाम केल्याने आपली लैंगिक क्षमता वाढवते. आपल्या मूड चांगले होऊन कामवासना देखील वाढण्यास मदत होते.

Stress

आपण कितीही फिट असलो तरी, तणावात राहिल्याने आपल्या लैंगिक संबंधावर त्याचा परिणाम होतो. तणावापासून दूर राहण्यासाठी आपण रात्रीच्या वेळी गाणी ऐकायला हवी.

Couple Outing Plan

आपण प्रेम करण्याची भावना व त्याची पध्दती पूर्वी सारखी करायला हवी. तसेच एकाच नात्यात लैंगिक संबंध ठेवण्याची पध्दत बदलायला हवी ज्यामुळे नाते अधिक सुदृढ बनेल. तसेच लैंगिक संबंध अधिक सुखकर करण्यासाठी आपण कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्लान करा

Avoid drink

धुम्रपान व दारुचे सेवन करणे हे आपल्या लैंगिक संबंधावर परिणाम करते. त्यासाठी सतत याचे सेवन थांबवल्यामुळे आपल्या लैंगिक संबंधाबरोबरच आरोग्याला देखील फायदा होतो.

Eating Food

आपली कामोतेज्जना भावना वाढवण्यासाठी अंजीर, केळे व अव्हाकोडो खाल्ल्याने अधिक मदत होईल. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण पोषकतत्व असते. जो आपल्या गुप्त भागातील रक्त प्रवाहाला वाढवण्याचे काम करते. याप्रकारे आपल्या लैंगिक संबंध सुधारु शकतो.

Eating Chocolate

असे म्हटले जाते की, चॉकलेट (Chocolate) सारख्या पदार्थांचे सेवन केल्याने देखील कामोतेज्जना वाढते. तसेच आपला लैंगिक मूड देखील सुधारतो.

Physical Relation

कमी सेक्स करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपुरी झोप. परिपूर्ण झोप न घेतल्यामुळे त्याचा आपल्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. अशावेळी झोप येत असल्यास निरोगी व प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे.

Physical Relation

आपल्या आहारात आपण लसणाचे (Garlic) सेवन करावे ज्यामुळे कामवासना भावना वाढण्यास मदत होते. तुळशीतील गुणधर्मामुळे आपल्या इंद्रियांना उत्तेजित करण्यास मदत मिळते. ज्यामुळे रक्त प्रवाह देखील सुरळीत होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT