Physical Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Physical Relationship : वर्षातून कोणत्या महिन्यात कप्लस अधिक लैंगिक संबंध ठेवतात? जाणून घ्या

अनेक वेळा आपल्या जोडीदाराला आपल्याशी लैंगिकतेविषयी बोलताना कोणत्या पद्धतीने बोलावे हे कळत नाही.

कोमल दामुद्रे

Physical Relationship : हल्ली लैंगिक संबंध कोणत्याही वेळी व कुठेही केले जाते. लैंगिक संबंध हा एक शरीराचा भाग नसून जोडप्यांचे देखील मिलन आहे. अनेक वेळा आपल्या जोडीदाराला (Partner) आपल्याशी लैंगिकतेविषयी बोलताना कोणत्या पद्धतीने बोलावे हे कळत नाही.

कधी कधी याविषयांवर जोडप्यांमध्ये चर्चा देखील येते. तेव्हा सर्वाधित पडणारा व मनात पहिला येणारा प्रश्न की, आपल्या जोडीदाराला कोणत्या महिन्यात सेक्स करायला अधिक आवडते. तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा.

एका ब्रिटीश अभ्यासानुसार, जोडप्यांना उन्हाळ्याच्या हंगामात सेक्स करणे सर्वात जास्त आवडते. या ब्रिटीश अभ्यासकाने सेक्सबद्दल आणखी कोणते खुलासे केले आहेत ते जाणून घेऊया.

2,000 ब्रिटीश लोकांवर केलेल्या या संशोधनात लोकांना वर्षातील कोणत्या महिन्यात सर्वात जास्त सेक्स करतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. बहुतेक लोकांनी त्यांच्या उत्तरांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्टची नावे दिली. ज्यावरून हे स्पष्ट होते की लोक हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात सेक्स करणे पसंत करतात.

महिलांना काय आवडते ?

अॅपद्वारे आयोजित केलेल्या आणखी एका अभ्यासात 1.27 दशलक्ष वापरकर्त्यांचे विश्लेषण समाविष्ट आहे. ज्यामध्ये महिलांना (Women) उन्हाळ्यात जास्त सेक्स करायला आवडते असे समोर आले आहे. त्याने सांगितले की एकूण सत्रांपैकी सुमारे 40 टक्के त्याने उन्हाळ्यात अधिक सेक्स करतात. तर 38.8 टक्के वेळा शरद ऋतूत, 36.8 टक्के हिवाळ्यात आणि 35.8 टक्के वसंत ऋतूमध्ये सेक्स केले होते.

त्याच वेळी, या अभ्यासात सहभागी झालेल्या महिलांनी हे देखील उघड केले की, त्यांना हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात जास्त कामोत्तेजना जाणवते. हिवाळ्याच्या हंगामात लोकांच्या पसंतीचा विचार केला तर फेब्रुवारी महिना शेवटच्या स्थानावर येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Stree Shakti Scheme: लाडक्या बहिणींना मिळणार २ कोटींचं कर्ज; व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI ची खास ऑफर

डिलिमिटेशसाठी ठाकरेंविरोधात FIRचा कट, सह्याद्री अतिथीगृहावर ठरली FIRची स्क्रिप्ट, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राऊतांचा मोठा आरोप

Maharashtra News Live Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा; राजकीय वातावरण तापणार?

NEET पेपरफुटीचा देखावा ठरतोय लक्षवेधी; कल्याणच्या ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा! चमकोगिरीमुळे महत्त्वाचा लँडमार्कच अदृश्य

SCROLL FOR NEXT