Petrol Diesel Price In Maharashtra  Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price In Maharashtra : वीकेंडला घराबाहेर पडताय? पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या मुंबई-पुण्यात आजचे दर

Petrol Diesel Price Today (16 September) : देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल करण्यात आला आहे.

Shraddha Thik

Petrol Diesel Rate :

दररोजप्रमाणेच तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले. देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल करण्यात आला आहे. आज अनेक ठिकाणी भाव वाढले असून अनेक ठिकाणी भावही कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्यात सातत्याने वाढ होत आहे.

कच्चे तेल (Oil) अजूनही प्रति बॅरल $94 च्या आसपास आहे. ब्रेंट क्रूडने 0.25 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे आणि प्रति बॅरल $ 93.93 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, WTI कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.68 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल $ 90.77 वर व्यापार करत आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये

मुंबई - पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या

पुणे - पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

नागपूर - पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

दर रोज सकाळी ठरवले जातात -

रोज सकाळी इंधनाचे दर बदलतात. वास्तविक, परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय (International) बाजारातील क्रूडच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात. तेल मार्केटिंग कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT