Petrol Diesel Price Today 9 September Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price Today (9 September) : वाहनांची टाकी फुल करताय? त्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती

Petrol Diesel Rate : आज म्हणजेच शनिवारी देशभरात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Rate Of Petrol Diesel :

आज म्हणजेच शनिवारी देशभरात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल दिसून आला नाही. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोललो तर आज जोरदार वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत निश्चित केली जाते.

आंतरराष्ट्रीय (Intrnational) बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.81 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 90.65 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.51 आहे. दरम्यान, भारतीय तेल कंपन्यांनी आज, 9 सप्टेंबर रोजी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये

मुंबईत - पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात

दररोज सकाळी (Morning) 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल डिझेल इतके महाग खरेदी करावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT